केरळ मधील कोचीन येथे श्री.केळकर आणि श्री.परांजपे यांचे Nikki’s Home Stay आहे. हे मध्यवर्ती ठीकाण असुन सगळे Sight Seeing Spots जवळ आहेत.
रहाण्याची व्यवस्था तसेच Airport किंवा Railway Station पासुन आणण्याची आणी नेण्याची व्यवस्था केली जाते (on Payment).
आपल्या वेळेप्रमाणे आणि Budget प्रमाणे Sight Seeing ची व्यवस्था होऊ शकते.
मराठी किंवा साऊथ इंडियन पद्धतीचे जेवण मिळेल.
बेडरुम ४(With Attached Bathroom), कॉमन हॉल २ आहेत.मोठी टेरेस आहे जेथे रात्री
निवांत बसुन गप्पा मारता येतील (Which is covered by net).
6.मराठी माणसेच सगळी व्यवस्था बघणार असल्याने तुम्हाला भाषेचा प्रश्न येणार नाही.
तसेच शॉपींग साठी मदत चांगली होते.
7.ग्रुप बु्कींग (In Advance) १०-१५ लोकांसाठी शक्य आहे.
संपर्क — पांडुरंग परांजपे - 091-9495467528
Email Address— nikkihomestay@gmail.com or nkelkar@hotmail.com
शनिवार, २२ नोव्हेंबर, २००८
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)